Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईमध्ये पावसाचा कहर, रस्ते जलमय तर 36 उड्डाणे रद्द

Webdunia
सोमवार, 22 जुलै 2024 (10:16 IST)
मुंबईमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाल्यामुळे दिवस भारत 36 विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये रविवारी खूप पाऊस झाल्यामुळे विमानतळावर दिवसभरात  36 उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तसेच विमानतळ प्रशासनाला एका तासात दोन वेळेस विमान पट्टी संचालन थांबवावे लागले.  
 
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर रद्द केली गेलेली उड्डाणे किफायती एयरलाइन इंडिगोच्या सोबत पूर्ण-सेवा वाहक एयर इंडिया आणि विस्तारची होती. तसेच शहरामध्ये सतत पाऊस व अंधार मुळे रविवारी 18-18 आगमन आणि प्रस्थान करणारी विमाने रद्द करण्यात आली. यांमध्ये इंडिगोची 24 उड्डाणे सहभागी होती, ज्यांमध्ये 12 प्रस्थान उड्डाणे तर एयर इंडियाची आठ उड्डाणे सहभागी होती,  
 
बृहन्मुंबई महानगरपालिका अनुसार, रविवारी  संध्याकाळी चार वाजता 82 मिमी, पूर्व उपनगरांमध्ये 96 मिमी आणि पश्चिमी उपनगरांमध्ये 90 मिमी पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये विमान सेवा व्यतिरिक्त रस्ता, रेल्वे सेवा प्रभावित झाली.मुंबईच्या अनेक रस्त्यांमध्ये पाणी भरले. तर रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

पुण्यात जमिनीला तडा गेला आणि ट्रक कोसळला, चालक थोडक्यात बचावला, पाहा व्हिडिओ

सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाल्या- आमचा पक्ष शर्यतीत नाही

राज ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार,आदित्य ठाकरेला आव्हान देणार!

IND vs BAN: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास,सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला

इस्रायलचा दावा- हिजबुल्लाचा कमांडर इब्राहिम अकील ठार

पुढील लेख
Show comments