Marathi Biodata Maker

मुंबईत 9 मार्चपर्यंत कलम 144 लागू

Webdunia
दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुंबईत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी 9 मार्चपर्यंत कलम 144 लागू केली आहे. या दरम्यान 4 ते 5 पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाही.
 
9 मार्चपर्यंत येथे रॅली, आंदोलन, आतिषबाजी यावर बंदी घालण्यात आली आहे. आज मुंबई पोलिसांनी या संदर्भात घोषणा केली.
 
दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा विभागाला मोठा सन्मान

इराणचा कुवेतच्या वीज प्रकल्पावर हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू

MI vs KKR: मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर सहा गडी राखून विजय

LIVE: मुंबई विमानतळावर बॉम्बच्या खोट्या धमकीमुळे घबराट

यमुना एक्सप्रेसवेवर बस यमुना एक्सप्रेसवेवर बसला आग लागल्याने घबराट पसरली; ४८ प्रवासी थोडक्यात बचावले

पुढील लेख
Show comments