Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दादर मध्ये गणेशोत्सवाच्या तयारीसाठी ग्राहकांची तूफान गर्दी

Stormy crowd of customers preparing for Ganeshotsav in Dadar Maharashtra News Mumbai News In Marathi Webdunia Marathi
, शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (10:29 IST)
आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी लोकांनी बाजारपेठेत तूफान गर्दी केली आहे.मोठ्या संख्येने लोकं गणेशोत्सवासाठीची खरेदी करण्यासाठी बाहेर पडले आहे. दादरच्या गल्ली गल्लीत लोकांची वर्दळ बघायला मिळत आहे.गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करणे शक्य झाले नाही.यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे लोकं आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी प्रचंड उत्साहात आहे.आणि ते बाप्पाच्या आगमनाची जय्यत  तयारी करत आहे.त्यासाठी बाजारपेठ फुलले आहे.लोकांचे झुंबड दादरच्या मार्केट मध्ये बघायला मिळाले आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकटाला बघता राज्य सरकारने कोरोना नियमांचा पालन करून थोडक्या प्रमाणात सण साजरे करण्याचे आवाहन केले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गणपती : इथं एकाच मंडपात बसतात मुस्लिमांचे पीर आणि हिंदूंचा गणपती