Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई विमानतळावर 2.4 किलो हेरॉईन जप्त, विदेशी तस्कराला अटक

Webdunia
सोमवार, 17 एप्रिल 2023 (15:55 IST)
ड्रग्ज तस्करीच्या विरोधात कस्टम पथकाला पुन्हा एकदा यश मिळाले आहे. या पथकाने विमानतळावर एका तस्करासह अडीच किलो हेरॉईन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत जवळपास 16.80 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
16 एप्रिल रोजी मुंबई विमानतळ कस्टम्सने युगांडातील एंटेबे येथून आलेल्या एका परदेशी नागरिकाकडून 16.80 कोटी रुपयांचे 2.4 किलो हेरॉईन जप्त केले. ही एका काड्याच्या खोट्या पोकळीत लपवून ठेवली होती. सध्या पथकाने आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
 
यापूर्वीही महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोट्यवधींचे हेरॉईन जप्त केले आहे. आदिस अबाबा येथून मुंबई विमानतळावर प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून 70 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती डीआरआयने दिली. त्या प्रवाशाच्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये 9.97 किलो ड्रग्ज आढळून आले. याची अवैध आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 70 कोटी रुपये आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई,चकमकीत 11 अतिरेकी ठार

मुंबईत प्लास्टिकच्या पिशवीत तुकड्यात मृतदेह आढळले

राहुल गांधी खोटे बोलत असल्याचा भाजपचा आरोप, कारवाई करण्याची मागणी

निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली उद्धव ठाकरेंची बॅग, मोदींची तपासणार का म्हणाले

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments