Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीषण अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू

भीषण अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू
, सोमवार, 12 मे 2025 (12:14 IST)
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये रविवारी रात्री एक मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. अनेक लोक गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ALSO READ: भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून आली जीवे मारण्याची धमकी
मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या राजधानीत अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती समोर आली आहे की, एका माझदा कारला ट्रेलरने धडक दिली. अपघात इतका भीषण होता की मृतदेह रस्त्यावर विखुरलेले होते. अनेक महिला आणि मुले गंभीर जखमी आहे. हा अपघात खरोरा येथील बांगोली येथे झाला.
ALSO READ: भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून आली जीवे मारण्याची धमकी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून आली जीवे मारण्याची धमकी