Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉक्टर अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

Webdunia
सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (10:07 IST)

बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मुंबईतील 29 ऑगस्टच्या तुफानी पावसात मॅनहोलमध्ये पडून डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह वरळी कोळीवाड्याजवळ सापडला होता.

याप्रकरणी  सिद्धेश भेलसेकर (25), राकेश कदम (38) त्याचा भाऊ निलेश आमि दिनार पवार (36) यांना अटक करण्यात आली आहे.  डॉक्टर अमरापूरकर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. या चौघांनी मॅनहोलचं झाकण उघडलं होतं. पावसामुळे त्यांच्या घरात पाणी येत होतं, ते घालवण्यासाठी त्यांनी मॅनहोलचं झाकण हटवल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments