Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जम्मू काश्मीर मध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केल वर तीव्रता 5.1

5.1 magnitude earthquake shakes Jammu and Kashmir जम्मू काश्मीर मध्ये भूकंपाचे धक्के
, शनिवार, 1 जानेवारी 2022 (23:54 IST)
जम्मू -काश्मीर मध्ये 2022 ची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. आज सकाळी जम्मू -काश्मीर मध्ये कटरा येथील माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर आली आहे. तर दुसरी कडे जम्मू-काश्मीर मध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर मध्ये आज संध्याकाळी 6:45 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.1 होती. अफगाणिस्तानातील फैजाबाद हे भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे. 
या भूकंपात जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारांहून अधिक रुग्ण, 6347 बाधित, एकाचा मृत्यू