Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

5G :1 ऑक्टोबरला देशात 5G मोबाईल सेवा सुरू होणार, पंतप्रधान मोदी करणार लॉन्च

Webdunia
सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (10:12 IST)
अनेक दिवसांपासून देशात 5G मोबाईल सेवेची प्रतीक्षा होती. आता बातमी अशी आहे की 1 ऑक्टोबरला देशात 5G सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ही सेवा सुरू करणार आहेत. दिल्लीतील प्रगती मैदानावर इंडिया मोबाईल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर 5G सेवेबाबत अमेरिकेतील विमान वाहतुकीच्या मुद्द्यावरील शंकाही दूर झाल्या आहेत. या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर, दूरसंचार मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे की यासंदर्भात देशात कोणतीही अडचण येणार नाही.
 
या समस्येबाबत आयआयटी मद्रासमध्ये अभ्यास करण्यात आला. आयआयटीच्या अभ्यासानुसार, गॅपिंगमुळे अमेरिकेत जी समस्या उद्भवली ती भारतात होणार नाही.  
 
5G चे फायदे 
* जलद इंटरनेट सेवा, तुम्ही उच्च दर्जाचे व्हिडिओ, फोटो आणि कागदपत्रे काही सेकंदात डाउनलोड करू शकाल.
* 5G सेवेमध्ये, मॉडेम 1 चौरस किलोमीटरमध्ये 1 लाख कम्युनिकेशन उपकरणांना सपोर्ट करेल.
* 5G सेवा 4G सेवेपेक्षा 10 पट वेगवान असेल.
* 5G सेवा 3D होलोग्राम कॉलिंग, मेटाव्हर्स आणि एज्युकेशन ऍप्लिकेशन्समध्ये नवीन क्रांती आणेल.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments