Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्लीतील गफ्फार मार्केटमध्ये भीषण आग

Delhi Fire
, रविवार, 12 जून 2022 (11:36 IST)
दिल्लीतील करोलबाग येथील गफ्फार शू मार्केटमध्ये रविवारी सकाळी भीषण आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 39 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीत कोणीही अडकले नसून कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

आगीचे वृत्त पहाटे साडेचार वाजता मिळाल्याचे उपप्रमुख अग्निशमन सुनील चौधरी यांनी सांगितले.गल्ली अरुंद असल्याने आग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरली.आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निवडणूक कशी जिंकायची हे फडणवीस यांनी शिकवलं - रामदास आठवले