Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

चोरी करण्यासाठी एका वर्षात तब्बल 200 वेळा विमानात चढला एक व्यक्ती

theft
, मंगळवार, 14 मे 2024 (14:10 IST)
तुम्ही आतापर्यंत ट्रेन किंवा बस यांमध्ये चोरीच्या घटना ऐकल्या असतील. पण तुम्ही कधी विमानात चोरी झालायचे ऐकले आहे का? पोलिसांनी अश्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे जो एका शहरातून दुसऱ्या शहरात विमानाने जाऊन चोरी करीत होता. तसेच हा व्यक्ती चक्क विमानात चोरी करीत होता विमान प्रवाशांचे सामान तो चोरी करायचा. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या मृत भावाच्या नावाने विमानाचे तिकीट बुक करीत असे. पण त्याने केलेल्या या दोन चोऱ्या त्याच्यावर भारी पडल्या आहेत. 
 
पोलिसांनी सांगितले की, आरोपी त्याच्या मृत भावाच्या नावाने तिकीट बुक करीत होता म्हणजे तो पकडला जायला नको. या व्यक्तीने एका वर्षात तब्बल 200 वेळा चोरी केली. तसेच विमान प्रवाशांच्या कवटीच्या सामानांवर हात साफ केला. मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरात त्याने तब्ब्ल 200 पेक्षा अधिक वेळेस विमानात चोरी केली. तसेच हा चोर वरिष्ठ नागरिकांना आपले टार्गेट बनवायचा. तसेच पोलिसांनी शोध घेतल्यानंतर या चोराला दिल्लीतील पहाडगंज येथून ताब्यात घेण्यात आले. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इजरायल-हमास : राफा मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या इंटरनॅशनल स्टाफचा मृत्यू, भारताशी आहे कनेक्शन