Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल दुपारी 12 वाजता हनुमान मंदिरात जाणार

Webdunia
शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (11:27 IST)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी जामिनावर तुरुंगातून बाहेर आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुरुंगातून सुटल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल आज दुपारी 12वाजता दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील संकटमोचन हनुमान मंदिराला भेट देणार आहे. व त्यांच्यासाठी हे विशेष महत्त्वाचे आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार सीएम केजरीवाल यांनी तिहार तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आपल्या पहिल्या टिप्पणीत देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशविरोधी शक्तींविरुद्ध लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच तुरुंगात घालवलेल्या वेळेमुळे त्यांचे धैर्य आणखी वाढले आहे, असेही ते म्हणाले.
 
सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर-
आबाकारी धोरण घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर काही तासांतच अरविंद केजरीवाल यांची शुक्रवारी संध्याकाळी तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. तसेच तुरुंगातून बाहेर येताच आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आणि समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments