rashifal-2026

आसाराम बापूने स्वत:ला गाढव म्हटले

Webdunia
शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (09:57 IST)

अ खिल भारतीय आखाडा परिषदेच्या कार्यकारिणीने भोंदूबाबांच्या यादीत समावेश केल्यानंतर भडकलेल्या आसाराम बापूने स्वत:ला गाढव म्हटले आहे.  

आसाराम बापूवर २०१३ मध्ये जोधपूर येथील आश्रमात एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. आसारामने जामीनासाठी आतापर्यंत सातवेळा अर्ज केला. मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला.

आसारामला गुरुवारी सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पत्रकाराने त्यांना विचारले, अखिल भारतीय आखाडा परिषदेने "भोंदूबाबा"  म्हटले आहे. आता तुम्ही कोणत्या वर्गात आहात? त्यावर  आसारामने मी गाढवांच्या वर्गात आहे, असे उत्तर दिले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

पुढील लेख
Show comments