Marathi Biodata Maker

‘अॅन इनसिग्निफिकेन्ट मॅन’ चे ट्रेलर रिलीज

Webdunia
आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावरील सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘अॅन इनसिग्निफिकेन्ट मॅन’ असे या सिनेमाचं नाव आहे. खुशबू रांका आणि विनय शुक्ला यांनी दिग्दर्शित केलेला हा नॉन-फिक्शनल पॉलिटिकल सिनेमा आहे.
 
सामाजिक कार्यकर्ता ते राजकीय नेता आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास या सिनेमातून मांडण्यात आला आहे. स्वत: अरविंद केजरीवाल, तसेच योगेंद्र यादव, शीला दीक्षित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केजरीवालांचे अनेक सहकारीही या नॉन-फिक्शनल सिनेमात दिसतात.
 
या सिनेमावर सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी आक्षेप नोंदवला होता.त्यानंतर अखेर सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. येत्या 17 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments