Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bank Holidays :उद्यापासून 5 दिवस बँक बंद राहणार

Webdunia
बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (10:31 IST)
आपणांस बँकेशी निगडित काही कामे असतील तर ते लवकर करावे,कारण उद्या गुरुवारपासून 5 दिवस बँक बंद राहणार आहे. हे नियम सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही बँकांसाठी लागू असतील.
 
या आठवड्यात गुरुवारी म्हणजेच 19 ते 23 ऑगस्टपर्यंत बँकांना सलग 5 दिवस सुट्टी असेल. तथापि, या बँक सुट्ट्या एकाच वेळी सर्व राज्यांना लागू होणार नाहीत. प्रत्येक राज्यात स्थानिक गरजेनुसार सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
 
जाणून घ्या कोणत्या राज्यात सुट्टी कधी असेल?
1 .19 ऑगस्ट - मुहर्रम (अशुरा) - अगरतला, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर,नवी दिल्ली,पटना,रायपूर, रांची आणि श्रीनगर येथे बँका बंद
2. 20 ऑगस्ट - मुहर्रम / फर्स्ट ओणम - बंगळुरु,चेन्नई, कोची आणि तिरुअनंतपुरम येथे बँका बंद
3. 21 ऑगस्ट - थीरुवोनम- कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद
4. 22 ऑगस्ट - रविवार
5. 23 ऑगस्ट - श्री नारायण गुरु जयंती- कोची आणि तिरुअनंतपुरम मध्ये बँका बंद.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

पुढील लेख
Show comments