Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Breaking News :दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात दिवसाढवळ्या गोळीबार, कुख्यात बदमाश गोगी ठार; वकिलाच्या वेशात बदमाश आले

Breaking News: In broad daylight shooting in Delhi's Rohini court
, शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (14:39 IST)
दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात शुक्रवारी खळबळ उडाली न्यायालयात गोळीबार झाला. या गोळीबारात कुख्यात गुंड गोगी ठार झाला आहे.पोलिसांनीही बदमाशांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले आणि दोघांना ठार केले. सशस्त्र मारेकरी रोहिणी न्यायालयात वकिलाच्या वेशात आले होते आणि यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही.असे म्हटले जात आहे की हे लोक कुख्यात बदमाश गोगीला मारण्यासाठी आले होते.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोगीवर वकिलाच्या वेशात आलेल्या टिल्लू ताजपुरीया टोळीने हल्ला केला होता.

या हल्ल्यात 3 ते 4 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.पोलिसांनी परिसराची घेराबंदी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धोनी vs कोहली आयपीएलमध्ये आज मेंटॉर धोनीची कर्णधार कोहलीशी स्पर्धा, जाणून घ्या कोण आहे भारी