Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाविकांच्या बसला भीषण अपघात , २ ठार

Webdunia
शनिवार, 22 जुलै 2017 (09:48 IST)

बद्रीनाथहून ऋषिकेशला येत असताना महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून दोन भाविकांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं.

बसमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील फुलम्ब्री तालुक्यातील निधोणा गावातील 35 प्रवासी होते. उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील कणप्रयागमध्ये हा अपघात झाला.  अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. एसडीआरएफ आणि पोलिसांच्या पथकही घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्या जवळपास 32 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिघा गंभीर जखमींना देहरादूनला नेण्यात आलं.

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments