Marathi Biodata Maker
✕

सीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर

Webdunia
शनिवार, 26 मे 2018 (15:35 IST)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली  असून, 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परिक्षेत संपूर्ण देशातून  गाझियाबादची येथील  मेघना श्रीवास्तव देशात पहिली आहे. हा सर्व निकाल पालक मुलांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहेत. यावेळी सीबीएसई परीक्षेचा  ८३.१ इतका लागला असून,  मागील वर्षी  निकाल 82.02 टक्के होता.मार्च-एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेला देशभरातून एकूण 11, 86, 306  विद्यार्थी बसले होते. 4, 138 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. 

 बारावीची परीक्षा 13 एप्रिल रोजी संपणार होती. शेवटचा पेपर फिजिकल एज्युकेशन विषयाचा होता. पण देशातील अनेक ठिकाणी पेपर लीक झाल्याने अर्थशास्त्राचा पेपर रद्द करण्यात आला होता. 25 एप्रिल रोजी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्यात आला होता.विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटसह cbseresults.nic.in, results.nic.in आणि results.gov.in वर पाहता येणार आहे.       

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments