Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईच्या घाटकोपरमध्ये चार्टर विमान कोसळलं, 5 ठार

Mumbai
, गुरूवार, 28 जून 2018 (14:08 IST)
मुंबईतील घाटकोपरच्या पश्चिम भागात चार्टर विमान कोसळल्याचे वृत्त आहे. या घटनेत पाच जण ठार झाल्याची बातमी आहे. हे विमान यूपी सरकारचे असल्याची माहिती मिळत होती परंतू सरकार ने हे विमान विकले होते असे सांगण्यात आले आहे.
 
घाटकोपरच्या सर्वादय रुग्णालय परिसरातील जीवदया लेनमध्ये टी-९० हे विमान पडले आहे. हे विमान निर्माणधीन इमारतीजवळ पडले असून या घटनेमुळे नागरिक हैराण झाले आहे.
Mumbai

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेग्नेंसीदरम्यान सानिया मिर्झाचे वजन वाढले, बेबी बम्पसोबत दिसली सानिया