Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बसच्या धडकेत चौथीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (11:53 IST)
कोलकात्याच्या सॉल्ट लेक परिसरात मंगळवारी एका वेगवान बसने स्कूटरला धडक दिल्याने त्यात प्रवास करणाऱ्या चौथीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.   
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11.30 च्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक लोकांनी तीव्र विरोध करत बसची तोडफोड केली. 
 
ALSO READ: सहा मजली इमारतीला भीषण आग, 42 जणांना सुखरूप बाहेर काढले
एका पोलिस अधिकारींनी सांगितले की, दोन मुले त्यांच्या आईसोबत स्कूटरवरून शाळेतून घरी परतत असताना हा अपघात झाला. “बसच्या धडकेनंतर तिघेही स्कूटरवरून खाली पडले आणि जखमी झाले. या अपघातानंतर दोन मुलां रुग्णालयात नेण्यात आले पण एकाला  मृत घोषित करण्यात आले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परिवहन मंत्री स्नेहशिष चक्रवर्ती यांना बस ऑपरेटर्ससोबत तातडीने बैठक बोलावण्याचे निर्देश दिले.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments