Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हायवेवर नाही मिळणार दारू

Webdunia
उच्चतम न्यायालयाने गुरुवारी एक महत्त्वपूर्ण निर्णयात देशातील सर्व हायवेवर दारू विक्रीवर बंदी लावली आहे. आता हायवेच्या 500 मीटरच्या क्षेत्रात दारू विकली जाणार नाही.
कोर्टाने 31 मार्चपर्यंत हायवे असलेल्या सर्व दारूच्या दुकानी हटवण्याचे निर्देश दिले आहे. कोर्टाने म्हटले की हायवेवर दारूच्या दुकानांचे नवीन लायसेंस जारी होणार नाही. जुन्या लायसेंसची वैधता असेपर्यंत दारू मिळेल परंतू लायसेंसचे नूतनीकरण होणार नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments