Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

Webdunia
गुरूवार, 30 जुलै 2020 (21:27 IST)
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सायंकाळी ७ वाजता त्यांना नवी दिल्लीतील गंगा राम रुग्णालयात नियमित चाचण्या आणि अधिक तपासणीसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. गंगा राम रुग्णालयाचे चेअरमन डॉ. डी.एस. राणा यांनी या संदर्भातील माहिती दिली.

<

Congress President Sonia Gandhi (in file pic) admitted today at 7 pm to Sir Ganga Ram Hospital. She has been admitted for routine tests and investigations. Her condition is currently stable: Dr D.S. Rana, Chairman (Board of Management), Sir Ganga Ram Hospital, Delhi pic.twitter.com/uldUxfLCJV

— ANI (@ANI) July 30, 2020 >काही वेळापूर्वीच सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांसोबत बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच या बैठकीत कोरोना, भारत-चीन यांच्यातले तणावपूर्ण संबंध, सध्याची राजकीय स्थिती या सगळ्या विषयांवर चर्चा झाली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

पुढील लेख
Show comments