Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Constitution Day 2023: आज संविधान दिन, जाणून घ्या उत्सव कधी आणि का सुरू झाला; महत्त्व काय?

Webdunia
रविवार, 26 नोव्हेंबर 2023 (08:28 IST)
आज संविधान दिन आहे. आपल्या प्रिय देश भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम, भाषणे, प्रश्नमंजुषा आदींचे आयोजन केले जाते.
 
संविधान दिन का साजरा केला जातो?
आपल्याला माहिती आहेच की दरवर्षी २६ जानेवारीला संविधान दिन साजरा केला जातो. त्याची मुख्य गोष्ट म्हणजे भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली. संविधान दिन साजरा करण्याची परंपरा 2015 साली सुरू झाली.
 
26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारल्यानंतर देशात त्याची अंमलबजावणी होण्यास काही महिने लागले.26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना पूर्णपणे लागू झाली. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
 
महत्त्व
भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.भीमराव आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय राज्यघटनेत अनेक तत्त्वे आहेत, ज्यांच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत, राजकीय तत्त्वे, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे इत्यादी ठरवण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments