Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बलात्कारी बापाने बायकोला कोर्टात ठार मारले

crime in aasam
, शनिवार, 16 जून 2018 (14:57 IST)
आसाममधल्या दिब्रूगड कोर्टात लहान मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या बापाने त्याच्या बायकोला कोर्टात ठार मारले. मुलीच्या बलात्काराचा खोटा आरोप लावल्याने आपण बायकोला ठार मारल्याचं या आरोपीचं म्हणणं आहे. 
 
९ महिन्यांपूर्वी पूर्ण डेकावर त्याच्या बायकोने पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी होती. सुनावणीदरम्यान पूर्णने एक धारदार शस्त्र काढलं आणि कोर्टातच बायकोचा गळा चिरला. बायकोला रुग्णालयात नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. सप्ताहाच्या प्रथम चरणात मनातील इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात येतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे भेटीयोग जुळून येतील व मानसिक सुख-शांती व समाधान लाभेल. यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे सावधानता ठेवूनच वाटचाल करणे आवश्यक ठरेल. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे चांगले ठरेल. त्यामुळे होणारे नुकसान टळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शहीदाच्या वडिलांचा अल्टीमेटम, 72 तासांत बदला घेतला नाही तर उचलेन शस्त्र