Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉक्टरांनी मृत जाहीर केले, अन ती महिला जिवंत निघाली

Webdunia
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (12:16 IST)

लखनऊमध्ये  रुग्णालयात दाखल असलेली ५२ वर्षाची महिला मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यासंबंधी तिच्या नातेवाईकांनाही सांगण्यात आले. त्यानंतर  नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारीही केली. दरम्यान ती महिला जिवंत असल्याचे समोर आले. 

या घटनेमध्ये तालकटोरा येथील रहिवासी असलेल्या शमसुन निसा (५२) यांची प्रकृती खराब झाली होती. त्यानंतर त्यांना केजीएमयू ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या मजल्यावरील विभागात दाखल केले.  त्यानंतर  ईसीजी टेक्निशिअननी तपासणी केली. त्यासंबंधीचा अहवाल कनिष्ठ डॉक्टरांना देण्यात आला. या रिपोर्टमध्ये शमसुन यांच्या हृदयाचे ठोके बंद असल्याचे लिहिले होते. डॉक्टरांनी त्या रिपोर्टच्या आधारे शमसुन याच्या नातेवाईकांना त्या मृत असल्याचे सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments