Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतात सापडलं डायनासोरचं अंड

Webdunia
मंगळवार, 14 जून 2022 (13:51 IST)
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात शास्त्रज्ञांना टायटॅनोसॉरिड डायनासोरची अंडी सापडली आहे. या अंड्याची खास गोष्ट म्हणजे या अंड्यामध्येही एक अंडे आहे. असा  शोध अजून लागलेला नाही.
   
 दिल्ली विद्यापीठाच्या संशोधकांनी मध्य प्रदेशात डायनासोरची एक अतिशय विचित्र अंडी शोधून काढली आहे. या अंड्याच्या आत एक अंडे देखील आहे. डायनासोरच्या  अंडीचा हा प्रकार बहुधा जीवाश्मांच्या इतिहासात पहिल्यांदाच सापडला आहे.  
 
 संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा शोध दुर्मिळ आणि महत्त्वाचा आहे, कारण आतापर्यंत सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये ओव्हम-इन-ओव्हो अंडी सापडलेली नाहीत. त्याचे परिणाम सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments