Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिक्कीमच्या सोरेंगमध्ये आज सकाळी जाणवले भूकंपाचे धक्के

Webdunia
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (12:05 IST)
सिक्किम मध्ये आज शुक्रवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या सिक्किममधील सोरेंगमध्ये सकाळी 6. 57 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केल वर याची तीव्रता 4.4 मोजण्यात अली आहे. ततपूर्वी गुरुवारी जापानमध्ये 7.1 तीव्रता एवढे भूकंपाचे धक्के जाणवले. सिक्किम भूकंपाच्या हायजोन क्षेत्रांमधील एक आहे. या राज्याला जोन-4 मध्ये ठेवण्यात आले आहे.
 
सिक्किममधील सोरेंगमध्ये सकाळी 6. 57 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केल वर याची तीव्रता 4.4 मोजण्यात अली आहे. 
 
भूकंपामुळे जीवितहानी किंवा कोणतेही नुकसान नसल्याची बातमी समोर आली आहे. सिक्किम भूकंपाच्या हायजोन क्षेत्रांमधील एक आहे.  या राज्याला जोन-4 मध्ये ठेवण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments