suvichar
✕

बिहारमधील सिवान येथील फटाक्यांच्या कारखान्यात आग लागून सात जणांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026 (22:09 IST)
शुक्रवारी बिहारमधील सिवान येथील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागून सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे.
ALSO READ: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; २८२ अग्निवीर पोलीस कॉन्स्टेबल होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मिळालेल्या माहितीनुसार सिवानमधील अलमपूर गावातील एका घरात फटाके बनवले जात असताना अचानक एक मोठा स्फोट झाला, ज्यामुळे संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्फोट इतका विनाशकारी होता की, त्याचा आवाज ऐकून लोक घराबाहेर धावले आणि एकच घबराट पसरली.
 
सिवानचे जिल्हाधिकारी विजय प्रकाश मीना यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, ज्या घरात स्फोट झाला, तिथे फटाके साठवलेले होते. अधिकारी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.
ALSO READ: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा दावा, म्हणाले, "आम्ही पाच जागा जिंकू"

Related News

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments