Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्नाटकात चार वर्षांच्या लहान मुलीसोबत शाळेत दुष्कर्म

Karnataka News
, गुरूवार, 24 जुलै 2025 (18:04 IST)
कर्नाटकमध्ये चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा एक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या आईने सांगितले की तिला मुलीचे कपडे बदलत असताना ही घटना कळली. सध्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील बिदरमध्ये चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप आहे. शाळेच्या वेळेत मुलीवर बलात्कार झाल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. मुलीच्या आईला मुलीचे कपडे बदलत असताना ही गोष्ट कळली. बिदर महिला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार वर्षांची मुलगी सध्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. तसेच   या प्रकरणातील आरोपी २१ वर्षीय पुरूषाला अटक करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ENGvsIND : ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून बाहेर