Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिकीनिमध्ये Vietjet कंपनीची विमानसेवा लवकरच भारतात

Webdunia
मंगळवार, 20 मार्च 2018 (16:30 IST)

भारतामध्ये व्हिएतनामच्या वादग्रस्त ‘बिकिनी एअरलाइन’ची सेवा सुरु होणार आहे. 
व्हिएतनाममधील सर्वात स्वस्त म्हणून ओळखली जाणारी Vietjet कंपनीची विमानसेवा लवकरच भारतातही सुरू होणार आहे. ही सेवा या वर्षी सुरु होणार आहे.
 Vietjet कंपनीची विमानसेवा ची विमानसेवा जगभरात ‘बिकिनी एअरलाइन्स’ म्हणूनही ओळखली जाते. बिकिनीमधल्या काही मॉडेल्स एअर होस्टेस म्हणून अनेकदा व्हिएतजेटच्या जाहिरातीत दाखवण्यात आल्या आहेत. या बोल्ड जाहिरातींमुळे ही विमानसेवा नेहमीच विवादात सापडली आहे. मात्र त्यांना जगात आणि त्यांच्या देशात तुफान प्रतिसाद मिळाला आहे. साधरण जुलै ते ऑगस्टमध्ये दिल्ली ते व्हिएतनाम अशी ही सेवा सुरू होणार आहे.

नवी दिल्ली ते व्हिएतनाममधील Ho Chi Minh शहराला जोडणारी ही सेवा आठवड्यातून चार दिवस सुरू असेल. ही विमानसेवा भारतात वादात सापडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानात बिकिनी किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान केलेल्या एअर होस्टेस असणं ही संकल्पनाच अनेकांना न रुचणारी आहे त्यामुळे आपल्या देशात ही सेवा सुरु होईल का यावर प्रश्न चिन्ह आहेत. तरीही सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आपल्या देशात समुद्र किनारी महिलांना बिकिणी परिधान करू नका असा उपदेश दिला जातो तर अनेक अभेनेत्री जेव्हा बिकिनी पिक शेकर करतात तेव्हा त्यांना अनेक रक्षक नावे ठेवतात मात्र तरीही महिला या सर्वाना या बिकिनी बद्दल अगदी ठाम असे उत्तर देतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments