Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मार खाण्यात भारतीय नवरे तीसर्‍या क्रमांकावर

युनायटेड नेशन्स अध्ययन
नवी दिल्ली-  दुनियेत पत्नीद्वारे मार खाण्याच्या प्रकरणात भारतीय नवरे तिसर्‍या क्रमांकावर आहे. युनायटेड नेशन्सद्वारे करवण्यात आलेल्या अध्ययनाप्रमाणे पतीवर होणारे घरगुती अत्याचार प्रकरणी भारताचा स्थान तिसरा आहे.
दुनियेत सर्वात जास्त पती इजिप्त येथे मार खातात. दुसर्‍या क्रमांकावर इंग्लंडचे पती आहे.
 
अध्ययनाप्रमाणे नवर्‍यांना मारण्यासाठी बायका लाटणं, बेल्ट, जोडे आणि किचनच्या इतर समानांचा वापर करते. सोशल मीडियावरही या रिपोर्टची चर्चा होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तेव्हा ड्रेसिंग रुमचं वातावरण होतो वाईट: शोएब