- भारत-अमेरिकेमध्ये संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या संरक्षण सचिवांची भेट घेतली.
- नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आहे ऑस्ट्रेलिया
- दादरमधील इंदू मिल जमिनीचं आज हस्तांतरण, आज दुपारी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये हस्तांतरण.
- यवतमाळच्या लोहारा-वाघापूर रस्त्यावरील सानेगुरूजीनगरामध्ये एका अल्पवयीन मुलाचा अत्यंत निघृर्ण पद्धतीने खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
- नाशिकच्या वणी सापुतारा रस्त्यावर उसाचा ट्रक आज सकाळी पलटल्याने गुजरातच्या दिशेने जाणा-या व नाशिक शिर्डी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती, आता एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
- हायवेलगतच्या परमिट रूम, बारचे परवाने रिन्यू करा – राज्य सरकारचे आदेश
- शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 192 ऐवजी 210 मीटर करण्यासाठी राज्य सरकारचा केंद्रीय पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव.
- संप मागे घेतल्यानंतर राज्यभरात डॉक्टर कामावर रुजू होण्यास सुरुवात.- एका यज्ञ कार्यक्रमाच्या दरम्यान मंच तुटल्यामुळे राजद प्रमुख लालू प्रसाद झाले जखमी.
- निर्णायक कसोटी आजपासून
चार सामन्यांच्या मालिकेचा निकाल ठरविणारी निर्णायक कसोटी आजपासून धरमशाला येथे सुरू होत आहे.
- नवी दिल्ली: नरेला येथे औद्योगिक क्षेत्रात लागली भीषण आग, अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी.
- फ्रान्समध्ये लिली शहरात गोळीबार झाल्याचं वृत्त, गोळीबारात 3 जण जखमी झाल्याची माहिती.
- पुणे - ससूनमधील निवासी डॉक्टरांचा संप अखेर पाचव्या दिवशी मागे, निवासी डॉक्टर रात्रीच सेवेत हजर
- बांगलादेश - ढाकामधील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पोलीस चौकीवर आत्मघाती हल्ला; हल्लेखोर ठार
- फराह खानच्या पतीला योगीविरोधातील टीका भोवणार?गुन्हा दाखल