Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यपालांनी धमकी दिली, दीदी ने केला आरोप

Webdunia
बुधवार, 5 जुलै 2017 (11:39 IST)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी  यांनी धमकी दिल्याचा गंभीर आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. त्रिपाठी यांनी आपला अपमान केल्याचेही ममतांनी म्हटले आहे. चिडलेल्या ममता बॅनर्जींनी रागातच राज्यपालांवरील आरोपांची माहिती माध्यमांना दिली. त्यांनी मला धमकी दिली. आज माझा अपमान केला आहे. ते असं करू शकत नाहीत. ते माझ्याबरोबर अशापद्धतीने बोलू शकत नाही, असंही सांगितले. मी लोक प्रतिनिधी आहे. त्यांची तर नियुक्ती करण्यात आली आहे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. मी एक स्थानिक भाजप नेता असल्यासारखे ते बोलत होते. या अपमानानंतर मला एकवेळ आपल्या पदाचा राजीनाम द्यावा असेही, मनात आले होते, असा खुलासाही त्यांनी केला

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments