Festival Posters

आमदार कपिल मिश्रा यांना मारले

Webdunia
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आपचे आमदार कपिल मिश्रा यांना बुधवारी भर दिल्ली विधानसभेत मारहाण करण्यात आली. लोकशाहीच्या पवित्र मंदिरातच आपचे आमदार कपिल मिश्रा यांच्यावर तुटून पडले.  

प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे दिसताच विधानसभेतील मार्शल्सकरवी कपिल मिश्रा यांना  सभागृहाबाहेर काढण्यात आले. कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर आरोप केल्यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर कपिल मिश्रा यांना मंत्रिपदावरुन हटवण्यात आले.
सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments