Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थोडक्यात बचावले संघ प्रमुख मोहन भागवत

mohan-bhagwat
मथुरा , शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017 (11:10 IST)
संघ प्रमुख मोहन भागवत शुक्रवारी एका अपघातात त्या वेळेस थोडक्यात बचावले जेव्हा त्यांच्या काफिल्याच्या गाड्या आपसात टक्करवाल्या.  
 
पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, भागवत वृन्दावन येथे एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी येत होते तेव्हा यमुना एक्सप्रेस-वे वर त्यांच्या काफिल्याच्या एका गाडीचा टायर फाटला. यामुळे बर्‍याच गाड्या आपसात टक्करवाल्या.  
 
भागवत यांना दुसर्‍या गाडीत बसवून वृन्दावन येथे रवाना करण्यात आले. या अपघातात भागवत आणि इतर लोक पूर्णपणे सुरक्षित आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पहिल्याच दिवशी शिर्डी विमानतळावरील विमानसेवा रद्द