Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

Webdunia
गुरूवार, 4 जुलै 2024 (11:28 IST)
हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल, सिक्किम, बिहार, अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, नागालँड, मणिपुर, मिजोरम, त्रिपुरा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. 
 
हवामान खात्याने उत्तर-पश्चिमी राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. जामध्ये येत्या तीन दिवसांमध्ये जम्मू-कश्मीर मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सोबत हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान मध्ये 6 जुलै पर्यंत मुसधार पावसाची शक्यता आहे.
 
तसेच, गुरुग्राम मध्ये मुसळधार पावसाने जिल्हा प्रशासनाच्या तयारीची पोल उघडली आहे. कारण संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आहे. गुरवार सकाळी सुरु झालेल्या पावसाने शहर ठप्प केले आहे. प्रमुख जंक्शनवर पाणी भरले आहे, तसेच ट्रॅफिक जाम झाला आहे. कॉलोनीमध्ये रस्त्यांवर देखील पाणी झाले आहे. ज्यामुळे शहरातील नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments