Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई : तोयबाच्या संशयित दहशतवाद्याला अटक

Webdunia
मंगळवार, 18 जुलै 2017 (10:45 IST)

लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने या दहशतवाद्याला पकडले सलीम खान असे या संशयित दहशतवाद्याचे नाव असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.  सलीम खान उत्तर प्रदेशातील हाथ गावातील रहिवाशी आहे. फैजाबादमधून पकडण्यात आलेल्या आयएसआय एजंटचा सलीम हा फायनान्सर होता तसेच सैन्याची माहिती पुरवण्याचे काम करणाऱ्यांना आर्थिक पुरवठा सलीम करत होता. लष्कर-ए-तोयबाच्या मुजफ्फराबाद कॅम्पमध्ये सलीमने ट्रेनिंग घेतले होते. 

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments