Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

NCP's only MLA Churchill Alemao joins Trinamool Congressराष्ट्रवादीचे  एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश Marathi National News In Webdunia Marathi
, सोमवार, 13 डिसेंबर 2021 (21:48 IST)
गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ गट तृणमूल काँग्रेसमध्ये विसर्जीत केला आहे. चर्चिल यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहत तृणमूल काँग्रेसचा आमदार म्हणून विधानसभेत जागा देण्याची विनंती केली आहे.
आतापर्यंत तृणमूल पक्षात सामील होण्याचा निर्णय सतत लांबणीवर टाकणारे बाणावलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव हे सोमवारी त्यांची कन्या वालंका आलेमाव हिच्यासह तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती. दरम्यान या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची 2 नवीन प्रकरणे, एकूण प्रकरणे 20 झाली