Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ डॉक्टर शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन

Webdunia
गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (17:06 IST)
अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ डॉक्टर शेखर बसु (६८) यांचे गुरुवारी पहाटे 4.50 वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
 
डॉ. बसु यांना 2014 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते कोरोना शिवाय किडनीच्या आजारानेही त्रस्त होते. डॉ. बसू, हे मेकॅनिकल इंजिनिअर होते. देशाच्या अणु उर्जा कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या पुढाकाराने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंतसाठी हायली कॉम्प्लेक्स रिअॅक्टरदेखील सुरू करण्यात आले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

पुढील लेख