Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पद्मश्री नंदा सर यांचे वयाच्या 104 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले

Padma Shri Nanda Sir passed away at the age of 104 yearsdue to coronaपद्मश्री नंदा सर यांचे वयाच्या 104 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले Marathi National News
, मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (17:57 IST)
पद्मश्री नंदा सर यांचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन झाले. त्यांना कोविडची लागण झाली होती आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा नातवाने  खगेश्वर प्रस्टी यांनी ही माहिती दिली.
.चटशालीची परंपरा त्यांनी आजवर जपली आहे. चटशाली परंपरा ओडिशातील प्राथमिक शिक्षणासाठी अनौपचारिक शाळेचा संदर्भ आहे. रोज सकाळी मुले त्यांच्या घराजवळ जमायचे. नंदा सर या मुलांना ओडिया वर्णमाला आणि गणित शिकवायचे.आम्ही , लहानपणी यांना शाळेत जाता आले नाही, परंतु ते इतर मुलांना लिहायला आणि वाचायला शिकवायचे, जेणेकरून मुले आणि मोठे सही करायला शिकू शकतील. उत्साहाने आणि आवडीने भरलेले नंदा सर  संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शिकवण्याचे काम करत असायचे.
शिक्षणासाठी त्यांनी कोणत्याही मुलाकडून फी घेतली नाही. गेल्या 70 वर्षांपासून त्यांनी मुलांना शिकवण्याचे काम केले. मात्र आजपर्यंत त्यांनी त्यासाठी एक पैसाही घेतला नाही. त्यांना मुलांना शिकवण्याची आवड असण्याचे त्यांचा नातवाने सांगितले. 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी केंद्राला पत्र पाठवले