मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत असताना यादव यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. मात्र, सुरक्षा कर्मचारी आणि समर्थकांनी हल्लेखोराला वेळीच पकडले आणि त्याला जागीच मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. यादव म्हणाले, "हा हल्ला माझ्या हत्येचा कट होता. जर जनता नसती, तर आज माझा मृत्यू झाला असता. पोलिसांनी चाकू जप्त केला आहे."पूर्णिया से निर्दलीय सांसद पप्पू यादव जब दिल्ली में अपने आवास पर प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे थे, तब झड़प हो गई..#PappuYadav pic.twitter.com/QWAzDFUtgQ
— Naval Kant Sinha | नवल कान्त सिन्हा (@navalkant) August 2, 2026