Daily Horoscope
✕

Election Results : 3 राज्यांमध्ये भाजपच्या दणदणीत विजयावर PM मोदींचं वक्तव्य, काय म्हणाले वाचा

Webdunia
Election Results 2023 : राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. 2023 च्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 3 राज्यांमध्ये मिळालेल्या बहुमताची औपचारिक पुष्टी झाल्यानंतर आता एकूण 12 राज्यांमध्ये भाजपची सत्ता असेल. या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिले विधान समोर आले आहे.
 
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाने उत्साही झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हे निकाल सूचित करतात की भारतातील लोक सुशासन आणि विकासाच्या राजकारणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. जनता जनार्दनला आमचा सलाम.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments