Festival Posters

मोदींनी घेतले बाबा केदारनाथाचे दर्शन

Webdunia
केदारनाथ धामचे पाट बुधवारी सकाळी उघडले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबा केदारनाथचे दर्शन घेतले. पूर्व द्वारातून प्रवेश करून मोदींनी गाभार्‍यात रूद्राभिषकही केले. तब्बल एक तास मोदी तिथे होते. मोदींनी पूजेनंतर तिथे उपस्थित भाविकांची भेटही घेतली आणि हात हालवून लोकांचे अभिवादनही केले. मंदिराबाहेर मोदींना बघण्यासाठी गर्दी जमली होती.
 
केदारनाथ मंदिर प्रशासनाकडून मोदींना मंदिराची प्रतिकृती भेट स्वरूप देण्यात आली. या दरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments