इतकेच नाही तर पंढरपूरला जोडण्यासाठी विविध राष्ट्रीय महामार्गांवरील २२३ किलोमीटरहून अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्पही पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यासाठी 1180 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांमध्ये NH 561-A चा म्हसवड-पिलीव-पंढरपूर (NH 548-E), कुर्डुवाडी-पंढरपूर (NH 965-C), पंढरपूर-सांगोला (NH 965-C), टेंभुर्णी-पंढरपूर विभागाचा समावेश आहे.Prime Minister Narendra Modi lays foundation stone of four laning of key sections of Sant Dnyaneshawar Maharaj Palkhi Marg and Sant Tukaram Maharaj Palkhi Marg. pic.twitter.com/xWFzZin8dw
— ANI (@ANI) November 8, 2021