Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रपती कोविंद यांनी बालाकोट हल्ल्यातील ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीरचक्र देऊन सन्मानित केले

President Kovind honored the group captain Abhinandan of Balakot attack with Veer Chakra राष्ट्रपती कोविंद यांनी बालाकोट हल्ल्यातील ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीरचक्र देऊन सन्मानित केलेMarathi National News  In Webdunia Marathi
, सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (11:45 IST)
नवी दिल्ली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात वीरांचा गौरव केला. यावेळी वीरांना वीर चक्र, शौर्य चक्र आणि कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. सध्या त्यांना बढती देऊन ग्रुप कॅप्टनची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
बालाकोट एअरस्ट्राईकचे हिरो ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना राष्ट्रपतींच्या हस्ते वीर चक्र प्रदान करण्यात आले. पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडणारे  अभिनंदन 3 दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते .अभिनंदन वर्धमान यांनी हवाई संघर्षात F-16 हे लढाऊ विमान पाडले. अभिनंदन वर्धमान यांनी हवाई संघर्षात F-16 हे लढाऊ विमान पाडले.यानंतर त्याच्या विमानावर पाकिस्तानी हवाई दलाने हल्ला केला, ज्यामध्ये तो पीओकेमध्ये पडले  आणि त्यांना अटक करण्यात आली. मात्र, दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने त्यांची सुटका केली. भारताच्या राजनैतिक दबावानंतर पाकिस्तानने वाघा सीमेवर त्यांची सुखरूप सुटका केली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र केसरीचा 'किताब नगरच्या सुदर्शन कोतकरने पटकावला