Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कैदी मंजुळा शेट्ये प्रकरण, जेल प्रशासनाचा अहवाल सादर

Prisoner Manjula Shetti Case
Webdunia
गुरूवार, 29 जून 2017 (16:42 IST)

भायखळा तुरुंगात महिला कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूप्रकरणी जेल प्रशासनाकडून अहवाल सादर करण्यात आला. यात  मंजुळाच्या गुप्तांगाला जखमा नाहीत, असा दावा जेल प्रशासनाने केला आहे.

याच जेलमधील कैदी इंद्राणी मुखर्जीने कोर्टात धक्कादायक माहिती दिली होती. मंजुळावरही निर्भयासारखेच अत्याचार झाले होते, असा दावा इंद्राणीने कोर्टात केला होता.  भायखळा जेलप्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीची सेशन कोर्टासमोर साक्ष नोंदवण्यात आली. मंजुळा शेट्येच्या हत्येपूर्वी तिच्यावर अनन्वित अत्याचार झाल्याचा आरोप इंद्राणीनं कोर्टासमोर केला. गुप्तांगामध्ये रॉड टाकून मंजुळा शेट्येवर लैंगिक अत्याचार केल्याचं इंद्राणींनं कोर्टासमोर सांगितलं.

सर्व पहा

नक्की वाचा

प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?

अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram

४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल

तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित

सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा

पुढील लेख
Show comments