Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रियंका गांधी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीपासून उभी होईल?

Webdunia
गुरूवार, 24 जानेवारी 2019 (11:25 IST)
काँग्रेस महासचिव बनल्याबरोबर प्रियंका गांधी वाड्रा यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडावर आहे. आतापर्यंत प्रियंका केवळ सोनिया गांधींच्या संसदीय मतदारक्षेत्र रायबरेलीत आणि अमेठीमध्ये भाऊ राहुल गांधीचे संसदीय मतदार क्षेत्रातच सक्रिय राहिली आहे. पण आता ती आपली पकड वाढवत पूर्वी उत्तर प्रदेशात काँग्रेसची स्थिती मजबूत करण्यासाठी अधिकृतपणे सक्रिय होणार आहे. असे मानले जात आहे की प्रियंका गांधीचे राजकारण येणे काही अचानक झाले नाही. काँग्रेसची निराशाजनक स्थिती सुधारण्यासाठी काँग्रेसी नेहमीपासून प्रियंकासारख्या करिश्माई चेहरा आणण्याची मागणी केली आहे. आपल्या आजी प्रमाणे प्रियंकाला सक्रिय राजकारणात आणायची मागणी काँग्रेसच्या जवळजवळ प्रत्येक नेतेने केली आहे. परंतु पूर्वी उत्तर प्रदेशात कमांड मिळाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा आहे की ती रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढवू शकते. 
 
यासाठी सर्वात मोठे कारण म्हणजे सोनिया गांधींच्या खराब आरोग्यामुळे त्यांचे निवडणुका लढविण्याबद्दल सध्या शंका आहे. हे उल्लेखनीय आहे की काँग्रेसचे नेते सतत असे म्हणत आहे की जर सोनिया निवडणूक लढवत नाही, तर गांधी परिवाराचा कोणताही सदस्य येथून निवडणूक लढवेल. त्यांच्या करिश्मावर काँग्रेस अध्यक्ष आणि त्यांच्या भाऊ राहुल यांनाही पूर्ण विश्वास आहे. आता हे पाहायचं आहे की प्रियंका गांधी राजकारणात किती यशस्वी होते?

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments