suvichar

राहुल गांधी निघाले आजोळी, 'सरप्राईज' भेटीला

Webdunia
शनिवार, 3 मार्च 2018 (11:13 IST)

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी होळीच्या निमित्ताने आपल्या आजोळी अर्थात इटलीला जाणार आहेत. आपल्या आजीला 'सरप्राईज' भेट देण्यासाठी आपण इटलीला जाणार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. 

यंदा राहुल गांधी आपल्या आजीसोबत - पाउलो मायनो यांच्यासोबत होळी साजरी करणार आहेत. राहुल यांनी गुरुवारी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा देत 'माझी आजी ९३ वर्षांची आहे... ती खूपच प्रेमळ आहे. होळीच्या निमित्तानं मी तिला सरप्राईज देणार आहे. मी तिची गळाभेट घेण्यासाठी आतूर झालोय... तुम्हा सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा' असं ट्विट केलंय.  राहुल याआधी गेल्या वर्षी जून महिन्यात सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी इटलीला आजीकडे गेले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख
Show comments