Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल गांधी यांनी केला ट्विटर हँडल बदल

rahul gandhi
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर हँडल बदललं आहे. आधी ‘Office of RG’ असे ट्विटर हँडल होते. ते आता बदलून ‘Rahul Gandhi’ असे करण्यात आले आहे. याशिवाय स्टेटसमधील माहितीही बदलण्यात आली आहे. आता पूर्णत: राहुल गांधी यांचेच ट्विटर हँडल करण्यात आले आहे.
 

स्टेटसमध्ये याआधी म्हटले होते की, हे हँडल राहुल गांधी यांच्या ऑफिसकडून चालवण्यात येते. मात्र आता “This is the official account of Rahul Gandhi | Member of Parliament | President, Indian National Congress” अशी माहिती अपडेट करण्यात आली आहे. त्याचसोबत, ट्विटर हँडलवरील राहुल गांधी यांचा फोटोही बदलण्यात आला आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसबीआय क्विक अॅप सुरु