Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल गांधी यांचे वक्तव्य, पंतप्रधान बनणार

Rahul Gandhi
बंगळूरु- लोकसभा निवडणुकीत पार्टीला बहुमत मिळाल्यास मी पंतप्रधान बनू शकतो असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
 
राहुल गांधी यांनी म्हटले की 2019 मध्ये भाजप सरकार येणार नसून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनू शकणार नाही. आज विपक्ष एकत्र असल्यामुळे भाजपसाठी 2019 अवघड जाणार आहे असे त्यांनी म्हटले.
 
काही राज्यांमध्ये आम्ही रणनीतीवर कार्य करत असून काँग्रेसला 2014 सारखे परिणाम मिळण्याची उमेद आहे. आपण बघाल की 2019 मध्ये माझं राजनैतिक विश्लेषण बरोबर सिद्ध होईल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान या पदावर राहणार नाही असे राहुल गांधी यांनी म्हटले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्नाटक विधानसभेचा इतिहास