त्याचवेळी पीडित हेड कॉन्स्टेबल महेंद्र म्हणाले, 'नाक्यावर पोलिसांनी नशा करणार्या युवकाची दुचाकी थांबविली. त्याने मला शिवीगाळ केली, माझा कॉलर पकडला आणि आमदाराला फोन केला. आमदार घटनास्थळी पोहोचल्या आणि मला चांगले-वाईट म्हणू लागले. आम्ही बोलत असताना आमदाराने मला चोप दिला.Rajasthan: Independent MLA Ramila Khadiya has been booked for allegedly slapping a head constable while he was on duty in Banswara on Sunday night.
— ANI (@ANI) June 15, 2021
"The allegations are totally false. He harasses people & demands money in the name of enforcing restrictions," the MLA says pic.twitter.com/uM781eyAy1